बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने काही वेळेपूर्वी तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोंमध्ये ती अतिशय स्टायलिश साडी नेसलेली दिसत आहे. तिने स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. ती वेगवेगळ्या क्रेझी पोज देताना दिसत आहे.