मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » तुमच्यासाठी कायपण!'त्या'सीनसाठी झाडावर लटकला जयदीप; 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मालिकेत अभिनेत्याने घेतली मोठी जोखीम

तुमच्यासाठी कायपण!'त्या'सीनसाठी झाडावर लटकला जयदीप; 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मालिकेत अभिनेत्याने घेतली मोठी जोखीम

स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामना देखिल रंगणार आहे.