अभिनेता सुबोध भावे कामात कितीही व्यग्र असला तरी, आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणं त्याला चांगलंच माहिती आहे.
2/ 8
त्यामुळेच अभिनेत्याने आपल्या मुलाचा म्हणजेच कान्हाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
3/ 8
सुबोधची पत्नी मंजिरी भावे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लेकाच्या बर्थडे पार्टीचे शेअर केले आहेत.
4/ 8
हे सर्वजण एका रेस्टोरंटमध्ये बसलेले दिसून येत आहेत. याठिकाणीच त्यांनी बर्थडे सेलिब्रेशन केलं.
5/ 8
यावेळी कान्हाने आपल्या शाळेतील मित्रांसोबत आपल्या वाढदिवस खास बनवला.
6/ 8
कान्हाच्या बर्थडेचा केक फारच खास होता. या केकवर त्याचा आवडता खेळ फुटबॉलचा सिम्बॉल दिसून आला. सोबतच नेमार, स्पोर्ट्स शूज, फ्रेंड्स या सीरिजचा एक फोटो, तंदूर प्लेट, इयरफोन्स आणि मजेशीर म्हणजे टॉयलेट सीटसुद्धा यावर बनवण्यात आली होती.
7/ 8
सुबोध आणि मंजिरी यांना दोन मुले आहे. ते सतत आपल्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
8/ 8
या मराठमोळ्या सेलिब्रेटी कपलच्या मुलांची नावे कान्हा आणि मल्हार अशी आहेत.