Home » photogallery » entertainment » STAR PRAVAH PINKY APPU ABOLI SANJANA SERIAL ACTRESS CELEBRATE VAT PURNIMA SPECIAL EPISODE MHGM

vatpurnima Special: पिंकी, अबोली, अप्पूसह 'या' नायिका साजरी करणार पहिली वटपौर्णिमा; पाहा खास PHOTO

वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. स्टार प्रवाहवरील ( Star Pravah vatpurnima Special Episode) मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे, पल्लवी, संजना आणि अनघा, अप्पू, रमा, पिंकी आणि अबोली यंदा पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. पाहा मालिकेतील त्यांचे काही खास फोटो.

  • |