advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / TRP चे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या 'या' मराठी मालिका आहेत बंगाली मालिकांचा रिमेक

TRP चे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या 'या' मराठी मालिका आहेत बंगाली मालिकांचा रिमेक

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीमध्ये नंबर वनमध्ये आहेत. अगदी आई कुठे काय करते ते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांनी टेआरपीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मात्र या मालिका बंगाली मालिकांचा रिमेक आहेत.

01
स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीमध्ये नंबर वनमध्ये आहेत. अगदी आई कुठे काय करते ते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांनी टेआरपीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मात्र या मालिका बंगाली मालिकांचा रिमेक आहेत. याविषयीच आपण आज जाणून घेणार आहे.

02
स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंगाली Ke Apon Ke Por या मालिकेचा रिमेक आहे.

03
बंगाली Ke Apon Ke Por

बंगाली Ke Apon Ke Por

advertisement
04
स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका मोहर या बंगाली मालिकेचा रिमेक आहे.

05
बंगाली मालिका मोहोर देखील टीआरपीमध्ये नंबर वनमध्ये राहिली आहे.

06
स्टार प्रवाह वाहिनीवरील टीआरपीच्या रेसमध्ये नंबर वनवर असलेली आई कुठे काय करते ही मालिका बंगाली मालिका Sreemoyee चा रिमेक आहे.

07
Sreemoyee या मालिकेत बंगाली अभिनेत्री Indrani Haldar यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

08
स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका देखील बंगाली मालिकेचा रिमेक आहे.

09
ठिपक्यांची रांगोळी ही मालिका Khorkute या बंगाली मालिकेचा मराठी रिमेक आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीमध्ये नंबर वनमध्ये आहेत. अगदी आई कुठे काय करते ते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांनी टेआरपीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मात्र या मालिका बंगाली मालिकांचा रिमेक आहेत. याविषयीच आपण आज जाणून घेणार आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement