Home » photogallery » entertainment » SOUTH INDIAN ACTRESS ANUPAMA PARAMESWARAN BLACK SAREE PHOTOS VIRAL JASPRIT BUMRAH RUMOURED GIRLFRIEND TRANSPG TP

ब्लॅक साडीमधल्या ग्लॅमरस PHOTO नी नेटकऱ्यांना केलं घायाळ; कधी काळी जसप्रीत बुमराह बरोबर चर्चेत होतं नाव!

साउथ इंडस्ट्री मधली चर्चीत अभिनेत्री अनुपमा परमेश्वर (Anupama Parameswaran)ने काही ग्लॅरस फोटो (Glamorous Photo) पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी अनुपमा जसप्रीत बुमराहमुळेही चर्चेत आली होती.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |