advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लोकप्रिय अभिनेत्रीचं तीन मुलांच्या बापासोबत लग्न; चौथ्यांदा बोहोल्यावर चढला महेश बाबूचा भाऊ

लोकप्रिय अभिनेत्रीचं तीन मुलांच्या बापासोबत लग्न; चौथ्यांदा बोहोल्यावर चढला महेश बाबूचा भाऊ

दाक्षिणात्य अभिनेता नरेश बाबू आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश यांच्या दोघांच्यात काही तरी सुरू असल्याची चर्चा आहे. यंदाच्या वर्षात या जोडीनं लग्न करणार असल्याचे सांगत सर्व चर्चांणा पुर्णविराम दिला होता. आता हे दोघे कायमचे एक झाले आहेत.

01
Naresh Pavitra Lokesh Marriage: दाक्षिणात्य अभिनेता नरेश बाबू आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश यांच्या दोघांच्या काही तरी सुरू असल्याची चर्चा आहे. यंदाच्या वर्षात या जोडीनं लग्न करणार असल्याचे सांगत सर्व चर्चांणा पुर्णविराम दिला होता. आता हे दोघे कायमचे एक झाले आहे. पवित्रानं तिच्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत पवित्रानं याची माहिती दिली आहे. दोघांनीही ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या लग्नानंतर मात्र साऊथच्या सिनेमा जगतात खळबळ माजली ईहे. काही लोक या दोघांच्या लग्नाची थट्ट करत आहेत तर काहींनी या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

02
विशेष म्हणजे नरेश बाबू आणि पवित्रा लोकेश गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये एकत्र राहत होते. आता दोघांनी पुन्हा एकदा नवी सुरुवात केली आहे. या जोडप्याने नुकतेच लग्न केलं आहे.

03
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच साऊथच्या या स्टार कपल नरेश आणि पवित्रा लोकेशनो एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत लग्नाची घोषणा केली होती. आपल्या सोशल पेजवर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना नरेश-पवित्रा लोकेश यांनी आपण आणि नरेश लग्न करणार असल्याची पुष्टी केली होती. या व्हिडिओमध्ये केकसोबत रोमँटिक सेट-अप पाहायला मिळत आहे.

04
या दोघांच्या या किसिंग पोस्टने हे दोघे एकत्र असल्याची पुष्टी आधीच केली होती. या लग्नाने दोघेही खूश असले तरी त्यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. तेव्हा नरेश बाबूंच्या पत्नीने सांगितले होते की, मी कोणत्याही परस्थितीमध्ये असं काही होऊ देणार नाही. माझ्या मुलांवरून मी वडिलांची सावली गमावणार नाही. मात्र, नरेश बाबूंच्या नव्या व्हिडिओवरून त्यांनी पवित्राशी लग्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेश यांचे हे चौथं लग्न आहे.

05
महेश बाबूचा भाऊ नरेश बाबूने याआधीतीन वेळा लग्न केले आहे. प्रत्येक पत्नीशी त्यांचे नाते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे तुटलेले आहे. तीन वेळा घटस्फोट घेतल्यानंतर कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबतचे त्यांचे नाते बऱ्याच काळापासून चर्चेत होते. अखेर हे दोघे अधिकृतरित्या एक झाले आहेत. या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.

06
नरेश यांना सर्वजण अभिनेता म्हणून ओळखतात पण ते राजकारणातपण सक्रीय असताता. १९७० मध्ये बालवयात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि सुमारे २०० चित्रपट केले. नरेश बाबू हे अभिनेता महेश बाबूचा सावत्र भाऊ असून ते दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री विजया निर्मला आणि कृष्णमूर्ती यांचा मुलगा आहे.

07
नरेशचे पहिले लग्न Choreographer Srinu यांच्या मुलीशी आणि दुसरे लग्न रेखा शास्त्री यांच्याशी झाले होते. हे नातं फार काळ टिकलं नाही, त्यामुळे नरेशनी राम्यासोबत तिसरं लग्न केलं आणि आता तो तिच्यापासूनही विभक्त झाला आहे. दोघांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला नसला तरी त्यांनी चौथ्यांदा पवित्रासोबत लग्न केलं आहेत. नरेश हा तीन मुलांचा बाप असून तिघेही मुलगे आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • Naresh Pavitra Lokesh Marriage: दाक्षिणात्य अभिनेता नरेश बाबू आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश यांच्या दोघांच्या काही तरी सुरू असल्याची चर्चा आहे. यंदाच्या वर्षात या जोडीनं लग्न करणार असल्याचे सांगत सर्व चर्चांणा पुर्णविराम दिला होता. आता हे दोघे कायमचे एक झाले आहे. पवित्रानं तिच्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत पवित्रानं याची माहिती दिली आहे. दोघांनीही ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या लग्नानंतर मात्र साऊथच्या सिनेमा जगतात खळबळ माजली ईहे. काही लोक या दोघांच्या लग्नाची थट्ट करत आहेत तर काहींनी या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

    MORE
    GALLERIES