श्रुती ही जरी मराठमोळी अभिनेत्री असली, त्री तिने आपल्या करियरची सुरुवात एका तमिळ चित्रपटातून केली आहे.
चित्रपटात श्रुतीने हेमा मालिनी असं नाव लावलं होतं. मात्र नंतर ते बदलून श्रुती प्रकाश असं केल होतं.
श्रुती झी मराठीवरील मालिका 'राधा ही बावरी' मधून घराघरात पोहचली होती. यात तिने एका डॉक्टरचा रोल केला होता.