काय? समंथा-नागा चैतन्य पुन्हा एकत्र? अभिनेत्रीने हटवली घटस्फोटाची पोस्ट
सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्यमध्ये पुन्हा पॅचअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
|
1/ 7
साऊथमधील पॉवर कपल म्हणून अभिनेत्री समंथा प्रभू आणि नागा चैतन्य लोकप्रिय होते. यांची जोडी प्रचंड पसंत केली जात होती. परंतु त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला होता.
2/ 7
समंथा आणि नागा चैतन्यने आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत आपण विभक्त झाल्याची माहिती दिली होती.
3/ 7
त्यांनतर आता सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्यमध्ये पुन्हा पॅचअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
4/ 7
यामागे कारणसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे. अभिनेत्री समंथा प्रभूने आपल्या इन्स्टाग्रामवरून घटस्फोटाची पोस्ट डिलीट केली आहे.
5/ 7
त्यामुळे सोशल मीडियावर अशी अफवा पसरली आहे, की ते दोघे पुन्हा एक झाले आहेत.
6/ 7
परंतु या जोडप्याकडून अद्याप अशी काहीच माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचं समजलं जात आहे.
7/ 7
समंथाने ती पोस्ट का डिलिट केली याचं नेमकं कोणतंही कारण अजून समजलेलं नाही.