Home » photogallery » entertainment » SOUTH ACTRESS SAMNTHA AKKHINENI AND HER HUSBAND ACTOR NAGA CHAITANYA RELATIONSHIP FACT READ IN MARATHI MHAD

लग्नाच्या अवघ्या 4 वर्षांतचं मोडणार समंथाचा संसार? जाणून घ्या सत्य

साऊथची लेडी सुपरस्टार आणि फॅमिली मॅन 2 मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे समंथा अक्खीनेनी होय. ही अभिनेत्री चित्रपटांसोबतचं आपल्या पर्सनल लाईफमुळेसुद्धा चर्चेत असते. समंथाने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यासोबत लग्न केलं आहे. मात्र अलीकडे या जोडप्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरु आहे.

  • |