अभिनेत्रीने लिहलंय, 'डिअर पुरुषा तुला किती वेळा सांगायचं तुझ्या एकट्याचा फोटो अपलोड करु नको. कारण त्यांनंतर सोशल मीडियावर आपल्या विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु होतात. तू पुन्हा पुन्हा तीच चूक करतोस. यावरुन हे जोडपं सुखाने संसार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.