प्रेग्नेन्सी चर्चेदरम्यान Kajal Aggarwal ने दाखवला ग्लॅमरस अवतार; फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष
अभिनेत्री काजल अग्रवाल नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री प्रेग्नेंसीच्या अफवांवरून चर्चेत आली होती. मात्र अभिनेत्रीने स्वतः याबद्दल अजूनही काही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.
अभिनेत्री काजल अग्रवाल नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री प्रेग्नेंसीच्या अफवांवरून चर्चेत आली होती. मात्र अभिनेत्रीने स्वतः याबद्दल अजूनही काही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.
2/ 6
काजल अग्रवालने ऑक्टोबरमध्ये आपला बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत लग्न केलं होतं. त्यांनतर तिने इंडस्ट्री सोडणार असल्याचंही म्हटलं होतं. मात्र लग्नानंतर तिने 'आचार्य' चित्रपटाचं शूटिंगही सुरु केलं आहे. त्यामुळे तिचे चाहते खुश आहेत.
3/ 6
दरम्यान लग्नाच्या काहीच दिवसांनंतर अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यांनतर या फक्त अफवा असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यांनतर आत्ता पुन्हा एकदा अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना जोर चढला आहे.
4/ 6
मात्र अभिनेत्रीने नुकताच हॉट अँड बोल्ड फोटो शेअर करत. सर्वांनाच संभ्रमात टाकलं आहे. अभिनेत्रींचे हे फोटो पाहून वाटणार नाही की ती सध्या प्रेग्नेंट असू शकते.
5/ 6
अभिनेत्री काजल अग्रवालला नुकताच नागार्जुन यांच्या 'द घोस्ट' चित्रपटातुन रिप्लेस कऱण्यात आलं होतं. काजलच्या जागी या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिनची वर्णू लागली आहे. त्यामुळे अभिनेत्री खरंच प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं जात आहे.
6/ 6
काजलने बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत लग्न केलं आहे. यांचं लग्नसुद्धा खूपच चर्चेत आलं होतं. काजल आणि गौतम आधीपासून मित्र होते. त्यांनतर ३ वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं. आणि गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नदेखील केलं.