बंगळुरुमधील राहत्या घरी या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांना धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने आपल्या राहत्या घरी काल आत्महत्या केली आहे. मात्र याचं कारण अद्यापहि अस्पष्ट आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संपथ गेल्या काही महिन्यांपासून काम न मिळाल्याने टेन्शनमध्ये होता. यातच तो डिप्रेशनमध्ये गेला होता.
महत्वाचं म्हणजे संपथचं गेल्यावर्षीच लग्न झालं होतं. लग्नाला अवघा एक वर्ष झाला असता अशा घटनेने सगळेच हादरले आहेत.