साऊथ सुपरस्टार राम चरण आपल्या RRR या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे तो सतत चर्चेत असतो.
दरम्यान अभिनेत्याने शूटिंग दरम्यानचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
यामध्ये अभिनेता दोन वेगवेगळ्या लुकमध्ये दिसून येत आहे. या फोटोंमध्ये राम चरण सीन संदर्भात चर्चा करत असल्याचं लक्षात येत आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात राम चरण आपले वडील आणि ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.