Home » photogallery » entertainment » SONALEE KULKARNI TO RINKU RAJGURU MARATHI CELEBRITY CELEBRATE RAKSHABANDHAN 2022 SEE PHOTOS MHAD

Rakshabandhan 2022: कुणी बहिणीला तर कुणी मानलेल्या भावला बांधली राखी; मराठी सेलिब्रेटींचं हटके रक्षाबंधन

आज देशात सर्वत्र रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये मराठी कलाकारसुद्धा मागे नाहीत. मराठी कलाकारांनी आपल्या भावंडांसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • |