सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Sonalee Kulkarni/Instagram)
यावेळी ती साडीमधील आपल्या मनमोहक फोटोंमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Sonalee Kulkarni/Instagram)
तिने हिरव्या रंगाची खणाची साडी परिधान करत एक फोटोशूट केलं. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत. (Sonalee Kulkarni/Instagram)