बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हाला ओळखलं जातं. सोनाक्षी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांचं मन जिंकत असते. नुकताच सोनाक्षी सिन्हाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा लवकरच या लूकमध्ये डान्स रिऍलिटी शो 'डान्स दिवाने'३ च्या सेटवर दिसून येणार आहे. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनाक्षी सतत आपले स्टनिंग फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. सोनाक्षीचा प्रत्येक लूक चाहत्यांना पसंत पडतो. सोशल मीडियावर सोनाक्षीचे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत. सोनाक्षीने 'दबंग' चित्रपटातुन आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ती आपल्या खाजगी आयुष्यातसुद्धा शीच दबंग आहे.