दोघेही सतत सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप करत असतात. अभिनवने श्वेतावर आरोप करत म्हटलं होतं,, श्वेताने आपल्या मुलाल कुठं लपवून ठेवलं आहे ती आपल्याला भेटू देत नाही आणि मुलाला एकटं सोडून ती शुटिंगसाठी देशाबाहेर गेली आहे'. त्यांनतर सोशल मीडियावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.