शमा सिंकदर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. शमानं नुकतेच तिचे काही बॉडी सूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. शमा या फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोझ देताना दिसते. शमा सिंकदर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोशूटनं चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. शमाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. शमा सिंकदर तिच्या फिटनेसमुळे देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. शमा तिच्या फिटनेसचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. शमानं नुकतेच शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी शमाच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू केला आहे. शमा कोणत्या प्रोजक्टमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र सतत सक्रीय असते. शमाच्या या हॉट अंदाजाने मात्र सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. ( फोटो साभार- शमा सिकंदर इन्स्टाग्राम)