बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान आज 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखाला रोमान्सचा बादशाह म्हणूनही ओळखलं जातं. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त एका क्लिकवर पाहा त्याचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो... शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत शाहरुख खान बॉलिवूड स्टार हृतिक रोशन, शाहरुख खान, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा एकत्र दुर्मिळ फोटो शाहरुख आणि गौरी खान शाहरुख खान आमि सोनाली बेंद्रे यांचा दुर्मिळ फोटो