मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले 'सरदार उधम सिंह'च्या स्क्रिनिंगला; फारच उत्सुक दिसले कलाकार

Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले 'सरदार उधम सिंह'च्या स्क्रिनिंगला; फारच उत्सुक दिसले कलाकार

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता म्हणून विकी कौशलला ओळखलं जातं. नुकताच विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंह' चित्रपटाचं स्क्रिनींग पार पडलं. यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ, किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रानेसुद्धा हजेरी लावली होती.