बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि बिग बॉस फेम शेहनाज गिल आपल्या एका व्हिडीओमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
सांगायचं झालं तर, सारा अली खान शेहनाज गिलच्या 'देसी वाईब्स विथ शेहनाज गिल' या शोमध्ये पोहोचली होती.
यामध्ये शेहनाज नॉक नॉक म्हणतांना दिसून येत आहे. यावर सारा लोकप्रिय 'कुंडी मत खडकावो..' हे गाणं म्हणत आहे.
यांनतर दोघीही पडद्याच्या मागे जातात. आणि हसतच बाहेर येतात. यावर शेहनाज म्हणते माझी तर पूर्ण लिपस्टिकच गेली.