मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Sara Ali Khan : '4 वर्षांपूर्वी माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं'; सारा अली खानने शेअर केले सुशांत सिंहसोबतचे ते फोटो
Sara Ali Khan : '4 वर्षांपूर्वी माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं'; सारा अली खानने शेअर केले सुशांत सिंहसोबतचे ते फोटो
बी-टाऊनची सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्रा सारा अली खान पुन्हा चर्चेत आली आहे.
बी-टाऊनची सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्रा सारा अली खान पुन्हा चर्चेत आली आहे.
2/ 9
सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
3/ 9
विशेष म्हणजे तिने सुशांतसोबत फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
4/ 9
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर 'केदारनाथ' या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने साराने ही खास पोस्ट केली आहे.
5/ 9
साराने खूप सारे फोटो शेअर करत एक लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.
6/ 9
फोटो शेअर करताना साराने लिहिले की, 4 वर्षांपूर्वी माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले. हे अजूनही स्वप्नासारखे दिसते आणि कदाचित नेहमीच असेल.
7/ 9
मी ऑगस्ट 2017 मध्ये परत जाण्यासाठी काहीही करेन आणि या चित्रपटाचा प्रत्येक सीन पुन्हा शूट करू इच्छिते, प्रत्येक क्षण पुन्हा जगू इच्छिते, असंही साराने लिहिलं.
8/ 9
सुशांतकडून संगीत, चित्रपट, पुस्तके, आयुष्य, अभिनय, तारे आणि आकाश याविषयी खूप काही शिकायला मिळाले. आयुष्यभराच्या आठवणींसाठी धन्यवाद.
9/ 9
सारा अली खानला या चित्रपटासाठी डेब्यू अवॉर्डही मिळाला आहे.