advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sara-Janhavi Kedarnath Photo - स्टारकिड्सची तीर्थयात्रा सोशल मीडियावर हिट; केदारनाथाचं दर्शन घेतानाचे फोटो viral

Sara-Janhavi Kedarnath Photo - स्टारकिड्सची तीर्थयात्रा सोशल मीडियावर हिट; केदारनाथाचं दर्शन घेतानाचे फोटो viral

Sara- Janhavi Kedarnath: अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ यात्रेवर आहेत. केदारनाथ यात्रेदरम्यानचे सारा आणि जान्हवीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

01
Sara-Janhavi Kedarnath: अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ यात्रेवर आहेत. केदारनाथ यात्रेदरम्यानचे सारा आणि जान्हवीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

02
सारा आणि जान्हवी पूर्णपणे भोलेनाथ म्हणजे महादेवाच्या रंगात रंगलेल्या दिसत आहेत.

03
दोघी या यात्रेचा आनंद घेताना दिसत आहेत.

दोघी या यात्रेचा आनंद घेताना दिसत आहेत.

advertisement
04
सारा आणि जान्हवीला अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. यावरून त्यांची मैत्री दिसते.

05
सारा आणि जान्हवी शांतपणे ध्यान करताना दिसत आहेत.

06
Imस्टार किड्स असताना देखील दोघींचा हा साधा अंदाज चाहत्यांना देखील खूप आवडत आहे.age

07
कडाक्याच्या थंडीत जान्हवी आणि सारा खूप मस्ती करताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

08
सारा आणि जान्हवी देवदर्शनासोबत या ट्रीपचा आनंद देखील घेताना दिसत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • Sara-Janhavi Kedarnath: अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ यात्रेवर आहेत. केदारनाथ यात्रेदरम्यानचे सारा आणि जान्हवीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    MORE
    GALLERIES