टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिनं आपल्या अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अंकितानं 'संस्कारी बहु'च्या भूमिका जास्त प्रमाणत केल्या आहेत. त्यामुळे तिच्याकडे संस्कारी बहु म्हणूनच बघितलं जातं.