advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूने सोशल मीडियाला केलं रामराम? या कारणामुळे चर्चांना उधाण

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूने सोशल मीडियाला केलं रामराम? या कारणामुळे चर्चांना उधाण

साऊथ अभिनेत्री चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरसुद्धा प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे समंथा प्रभू होय.

01
बॉलिवूडप्रमाणेच सध्या साऊथ अभिनेत्रींचीसुद्धा हवा आहे. या अभिनेत्री प्रचंड लोकप्रियता मिळवत आहेत.

बॉलिवूडप्रमाणेच सध्या साऊथ अभिनेत्रींचीसुद्धा हवा आहे. या अभिनेत्री प्रचंड लोकप्रियता मिळवत आहेत.

advertisement
02

03
 समंथा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते.

04
चाहते तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचे चाहते चिंतेत आहेत.

05
कारण समंथा सध्या सोशल मीडियावरुन गायब आहे. अभिनेत्रीने गेल्या 15 दिवसांपासून एकही पोस्ट शेअर केलेली नाहीय.

06
समंथाने 30 जूननंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाहीय.

07
 समंथाने काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आहेत. तर काहींना तिच्या खाजगी आयुष्यात सर्वकाही ठीक असेल ना? अशी चिंता वाटत आहे.

08
तर काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे, अभिनेत्री एखाद्या मोठ्या घोषणेसह जोरदार वापसी करु शकते.

09
या सर्व गोष्टींमुळे समंथा नेमकी कुठे गायब झाली याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलिवूडप्रमाणेच सध्या साऊथ अभिनेत्रींचीसुद्धा हवा आहे. या अभिनेत्री प्रचंड लोकप्रियता मिळवत आहेत.

    MORE
    GALLERIES