मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून समंथा प्रभूला ओळखलं जातं. या अभिनेत्रीने 2010 मध्ये एका छोटाश्या भूमिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु आज ही अभिनेत्री टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.