advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लॉकडाऊनमुळे फार्म हाऊसवरच सलमानने साजरा केला भाचा अहिलचा वाढदिवस

लॉकडाऊनमुळे फार्म हाऊसवरच सलमानने साजरा केला भाचा अहिलचा वाढदिवस

देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन आहे. अशावेळी अनेक सेलिब्रिटी देखील घरामध्ये बंद आहेत. बॉलिवूड स्टार सलमान खान देखील 'लॉकडाऊन'चे दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर घालवत आहे.

01
सलमान खानची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचा मुलगा अहिलचा 4 वाढदिवस आहे. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे सलमान खानचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या फार्म हाऊसवरच अहिलचा वाढदिवस साजरा करत आहेत.

02
अहिल आणि सलमानचं विशेष बाँडिंग आहे. अहिलच्या जन्मापासून सलमानबरोबरचे त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहे. केककडे बघतानाचा त्याचा हा फोटो देखील खूप Cute आला आहे.

03
संपूर्ण खान आणि शर्मा कुटुंबीय सलमानच्या पनवेल याठिकाणच्या फार्महाऊवर क्वारंटाइनसाठी गेले आहेत. दरम्यान आज अहिलचा वाढदिवस असल्याने सेलिब्रेशनचं वातावरण होतं. अहिलने स्वत: 'मामूजान'ला केक भरवला आहे.

04
अहिलच्या वाढदिवसाचे इतरही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टार किड्स पैकी एक असणारा अहिल सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

05
अहिलचा हा फुगे घेतलेला फोटो देखील खूप छान आला आहे. लॉकडाऊनमध्ये सुद्धा सलमानने त्याच्या आवडत्या भाच्याचा वाढदिवसामध्ये कशाचीही कमतरता ठेवली नाही आहे.

06
सलमान काही दिवसांपूर्वी अहिलबरोबर याच फार्म हाऊसवरील बागेत काम करत होता. ते फोटो सुद्धा खूप व्हायरल झाले होते

  • FIRST PUBLISHED :
  • सलमान खानची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचा मुलगा अहिलचा 4 वाढदिवस आहे. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे सलमान खानचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या फार्म हाऊसवरच अहिलचा वाढदिवस साजरा करत आहेत.

    MORE
    GALLERIES