सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरने नुकताच आपल्या डॉगसोबत एक फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये आकाशचं आपल्या डॉगीशी असणारं प्रेमळ नातं दिसून येत आहे. तसेच फोटोंमध्ये आकाशचा नवा लुक दिसून येत आहे. यामध्ये आकाश खुपचं स्टाईलिश दिसून येत आहे. आकाश आपल्या फिटनेसकडे खुपचं लक्ष देतो. तो यासाठी तो सतत एक्सरसाईज करून जिममध्ये घाम गाळत असतो. आणि म्हणूनचं आकाशमध्ये खुपचं मोठा बदल दिसून येत आहे. आकाशची बॉडी आधीपेक्षा जास्त पिळदार दिसून येत आहे.