मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » पिंक ड्रेससमध्ये Sai Tamhnakar चा किलर LOOK; अभिनेत्रीने मॅगझिनसाठी केलं खास फोटोशूट

पिंक ड्रेससमध्ये Sai Tamhnakar चा किलर LOOK; अभिनेत्रीने मॅगझिनसाठी केलं खास फोटोशूट

मराठी चित्रपटसृष्टीत बिनधास्त गर्ल म्हणून अभिनेत्री सई ताह्मणकरला ओळखलं जातं. सई नेहमीच आपल्या हटके अंदाजात चाहत्यांना घायाळ करत असते. सईच्या अभिनयासोबतच सईच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्च होत असते.