Home » photogallery » entertainment » SAI TAMHANKAR GET TROLL FOR HER LATEST DRESS SP

'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

पार्टी तो बनती है असं कॅप्शन देत सई ताम्हणकरने काही फोटो शेअर केले आहेत. मात्र आयफा पार्टीचे फोटो शेअर करताच सईला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करवा लागला.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |