रिताशा राठोड ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रिताशा आपल्य़ा बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.
2/ 6
ती अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या हॉट फोटोंसह प्रत्येकाला बॉडी पॉझिटिव्हिटीचा देखील संदेश देते.
3/ 6
रिताशानं नुकतेच काही बिकिनी फोटो शेअर करुन सोशल मीडियावर खेळबळ माजवली आहे. यापूर्वी तिनं एक टॉपलेस फोटो शेअर केला होता. परंतु या फोटोमधील तिचं वजनदार शरीर पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती.
4/ 6
मात्र या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर देत आता पुन्हा एकदा तिनं काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
5/ 6
टीव्ही शो 'बढ़ो बहू'मध्ये रिताशाने कुस्तीपटू सूनेची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली. या पात्रामुळे रिताशाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
6/ 6
टीव्ही शो 'बढ़ो बहू'मध्ये रिताशाने कुस्तीपटू सूनेची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली. या पात्रामुळे रिताशाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.