मलायका अरोरा ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मलायकानं जेव्हा आपल्या मॉडलिंग करिअरची सुरुवात केली होती. हा फोटो तेव्हाचा आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या फोटोवर कतरिना कैफ, अर्जुन रामपाल, ग्रॅब्रिएला यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
कतरिनानं तर हा माझा सर्वात आवडता फोटो आहे अशा आशयाची प्रतिक्रिया देत या थ्रोबॅक फोटोचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)