रुबिना दिलैक: अभिनेत्री रुबिनाप्रमाणेच तिचा पती अभिनव शुक्ला देखील अभिनेता आणि मॉडेल आहे. परंतु रुबिना त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. प्रेक्षकांनी तिला 'छोटी बहू', 'शक्ती अस्तित्व के एहसास की' सारख्या शोमध्ये पाहिलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती प्रत्येक एपिसोडसाठी 10 ते 15 लाख रुपये मानधन घेते.