advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Topless फोटोंनंतर रियाने 'मर्डर मिस्ट्री'साठी पुन्हा धारण केला Bold अवतार

Topless फोटोंनंतर रियाने 'मर्डर मिस्ट्री'साठी पुन्हा धारण केला Bold अवतार

40 वर्षांच्या रियाकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीच लावू शकत नाही, ती वयापेक्षा खूपच तरुण दिसते. (फोटो साभारः Instagram @riyasendv)

  • -MIN READ

01
रिया सेन अलिकडच्या काळात चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावरच चर्चेत राहिली. तिचे बोल्ड फोटो हे त्यामागचं कारण.

रिया सेन अलिकडच्या काळात चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावरच चर्चेत राहिली. तिचे बोल्ड फोटो हे त्यामागचं कारण.

advertisement
02
काही दिवसांपूर्वी टॉपलेस फोटोशूट केल्यामुळे रिया चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिने बोल्ड फोटो शेअर करत नव्या सिनेमाविषयी सांगितलं आहे.

03
रिया सेन सध्या उत्तराखंडच्या रामनगरध्ये एका रहस्यपटाचं शूट करत आहे. तो एक मर्डर मिस्ट्री थ्रिलर असल्याचं समजतं.

04
डेथ टेल नावाच्या या हिंदी रहस्यपटाचं शूटिंग उत्तराखंडला सुरू असल्याचं रियाने स्वतःच सांगितलं आहे. जॉयदीप बिस्वास यांचा हा चित्रपट आहे.

05
डीप नेक ड्रेस मध्ये रिया अगदी बोल्ड दिसत आहे.

06
बॅकलेस ड्रेस मध्ये पोझ करत रियाने हटके लूक दिला आहे.

07
रिया सध्या चित्रपटांत जास्त सक्रिय नाही पण सोशल मीडियावर ती सक्रिय दिसते.

08
विषकन्या या चित्रपटातून तिने आपल्या करिअर ला सुरुवात केली होती.

09
बॉडीकॉन सुट मध्ये रिया अतिशय मोहक दिसत आहे.

10
रिया ही अभिनेत्री रायमा सेन हीची बहिण आहे

11
मोनोकिनीत रिया अतिशय आकर्षक दिसत आहे.

मोनोकिनीत रिया अतिशय आकर्षक दिसत आहे.

advertisement
12
रिया बिकीनीत अतिशय आकर्षक दिसत आहे.

रिया बिकीनीत अतिशय आकर्षक दिसत आहे.

advertisement
13
रियाने अनेक बॉलिवूड तसेच बंगाली चित्रपटांत काम केलं आहे.

14
रिया तिच्या हटक लूक्स मुळे नेहमीच चर्चेत राहते.

15
रिया सेनने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. रियाचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. (फोटो साभारः Instagram @riyasendv)

  • FIRST PUBLISHED :
  • रिया सेन अलिकडच्या काळात चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावरच चर्चेत राहिली. तिचे बोल्ड फोटो हे त्यामागचं कारण.
    18

    MORE
    GALLERIES