Home » photogallery » entertainment » RIP SUSHANT SINGH RAJPUT FUNERAL PHOTOS BOLLYWOOD CELEBS PRESENT FOR LAST RIGHTS OF SUSHANT UPDATE

RIP Sushant Singh Rajput : मित्राला, सहकलाकाराला निरोप देण्यासाठी अखेर जमले बॉलिवूडचे कलाकार

काही कालावधीमध्ये बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज पंचत्वात विलीन झाला. सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.

  • |