सैराटच्या यशानंतर रिंकू राजगुरूने अभिनयात करिअर करायचं ठरवलं आणि तिने स्वतःला छान ग्रूम केलं. ती किती बदलली आहे आणि आणखी बोल्ड झाली आहे, हे या लेटेस्ट Make over वरून लक्षात येईल.
दलित स्त्रियांवरील अत्याचारावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि हिंदी-मराठी दोन्ही भाषांमध्ये तो प्रदर्शित झालाय.
आता तिच्या लेटेस्ट सिनेमात ती अमोल पालेकर, उपेंद्र लिमये, साहिल खट्टर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह पडद्यावर दिसली.
गावाकडली मराठमोळी साधी रिंकू ते आता बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करणारी बोल्ड अभिनेत्री हा मेकओव्हर तिच्या या फोटोंतून लक्षात येईल.
मालिकेत सोज्वळ भूमिका साकारणारी माधवी खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे. अन् तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
परंतु अलिकडेच तिने मनोरंजनसृष्टीत येण्यापूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून ही नक्की माधवीच आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल.
माधवी निमकर अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे.