advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पुन्हा याड लावलं! आर्चीचे मनमोहक फोटो पाहून चाहते झाले सैराट

पुन्हा याड लावलं! आर्चीचे मनमोहक फोटो पाहून चाहते झाले सैराट

ग्लॅमरस फोटोशूटमुळे रिंकू राजगुरू चर्चेत आहे.

01
रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

advertisement
02
‘सैराट’ (Sairat) या सुपरहिट चित्रपटातून लोकप्रिय झालेली रिंकू (rinku rajguru instagram story) अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

03
ऑनलाई पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील ती अशाच एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

04
(Riku Instagram photos) रिंकू उर्फ आर्चीनं पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.

05
या फोटोमधील तिचं सौंदर्य पाहून चाहते सैराट झाले आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी रिंकूच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

    MORE
    GALLERIES