मनोरंजनसृष्टीत एकीकडे लग्नाचं वारं वाहताना दिसून येत आहे तर दुसरीकडे काही प्रसिद्ध जोडपी घटस्फोट घेत सर्वांनाच चकित करत आहेत.
गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी घटस्फोट घेत चाहत्यांना धक्का दिला आहे, यामध्ये आमिर खान, समंथा आणि धनुषचासुद्धा समावेश आहे.
साऊथचा लोकप्रिय अभिनेता धनुषने रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याला घटस्फोट देत विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या वर्षी लंग इन्फेक्शनमुळे मीनाच्या पतीचं निधन झालं होतं. ते के सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.
याबाबत बोलताना मीना यांनी सांगितलं की, 'मी अजूनही माझ्या पतीला विसरलेली नाहीय. मी त्या दुःखातून अजूनही बाहेर पडलेली नाही'
'आजही त्या दुःखद गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. आणि मला कळत नाही ही अफेयरची अफवा कुठून आली आहे'.