राधिका आपटेला वेब सीरिजची क्वीन म्हटले जाते. नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वीच राधिका आपटेचा 'रात अकेली है' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिने नवाझुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.
|
1/ 9
बॉलिवूडमध्ये अल्पावधीत मोठं यश संपादन करणारी अभिनेत्री राधिका आपटे सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रीय असते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)
2/ 9
सिनेमामध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या राधिकाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)
3/ 9
इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो चाहत्यांच्या नेहमी पसंतीस उतरत असतात. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)
4/ 9
अभिनेत्री राधिका आपटेचे अनेक फोटो याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)
5/ 9
नुकतेच राधिकाने शेअर केलेले काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)
6/ 9
यावेळी तिच्या चेहऱ्यावरील निखळ हसू चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)
7/ 9
हा फोटो शेअर करताना राधिकाने असे कॅप्शन दिले आहे की- जेव्हा तुमचा आनंद खूप मजबूत असतो, हास्य मनातून शुद्ध असते, तुम्ही देखील असे हसू शकता (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)
8/ 9
राधिका आपटेला वेब सीरिजची क्वीन म्हटले जाते. नेटफ्लिक्सवर तर तिचाच बोलबाला असतो (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)
9/ 9
नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वीच राधिका आपटेचा 'रात अकेली है' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिने नवाझुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)