advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / या 6 अभिनेत्रींचे इंटिमेट सीन लीक झाल्यानं सोशल मीडियावर उडाली होती खळबळ!

या 6 अभिनेत्रींचे इंटिमेट सीन लीक झाल्यानं सोशल मीडियावर उडाली होती खळबळ!

बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींचे इंटीमेट सीन लीक झाल्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली होती...

01
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटेच्या आगामी सिनेमातील एक इंटीमेट सीन लीक झाला. या सीनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण फक्त राधिकाच नाही तर याआधीही अनेक अभिनेत्रींचे सिनेमातील इंटीमेट सीन लीक झाले आहेत.

02
लिपस्टिक अण्डर माय बुर्खामधील अभिनेत्री अहाना कुमराचा इंटीमेट सीन लीक झाला होता. फक्त अहानाच नाही तर सिनेमातील इतर अभिनेत्रींचे बोल्ड सीन लीक झाले होते. इंटीमेट सीन लीक झाल्यानंतर प्रदर्शनाच्याआधीच हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला होता.

03
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बाबूमोशाय बंदूकबाज सिनेमातील अभिनेत्री बिदिता बागचेही अनेक बोल्ड सीन लीक झाले होते. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच इंटरनेटवर लीक झाला होता.

04
अनारकली ऑफ आरा सिनेमातील अभिनेत्री स्वरा भास्करचा एक सीन लीक झाला होता. यात स्वरा आपले कपडे बदलताना दिसत होती. याच सिनेमातील अजून एक बोल्ड सीनही लीक झाला होता.

05
प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या रंगरसिया सिनेमातील रणदीप हीड्डी आणी नंदना सेन यांचा एक बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सीनमुळेच सिनेमा प्रचंड चर्चेत आला होता. या सीननंतर सिनेमातील अनेक बोल्ड सीनही लीक झाले होते.

06
साहेब बीवी और गँगस्टर सिनेमातील अभिनेत्री माही दिल आणि रणदीप हुड्डा यांचा इंटीमेट सीन लीक झाला होता. या सीननंतर सिनेमातील अनेक सीन लीक झाले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटेच्या आगामी सिनेमातील एक इंटीमेट सीन लीक झाला. या सीनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण फक्त राधिकाच नाही तर याआधीही अनेक अभिनेत्रींचे सिनेमातील इंटीमेट सीन लीक झाले आहेत.

    MORE
    GALLERIES