Home » photogallery » entertainment » RADHE SHYAM POOJA HEGADE AND PRABHAS VERY BOLD SCENE IN TRAILER SEE PIC MHAD

Radhe Shyam Trailer मध्ये पूजा हेगडेनं प्रभाससोबत दिले बोल्ड सीन; 97'किस'ची हटके लव्हस्टोरी चर्चेत

'राधे श्याम' चित्रपटात पूजा हेगडेनं प्रभाससोबत बोल्ड सीन शूट केले असून दोघांच्या इंटिमेट सीनचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांची लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे.

  • |