अभिनेत्री प्रिया बापटने अलीकडेच काही बोल्ड फोटोज तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या डेनिम जॅकेटमधील बोल्ड लुक्सच्या सीरिजमधील आणखी काही फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/प्रिया बापट)
प्रियाने यावेळी शेअर केलेल्या फोटोजमध्ये तिने बॅकलेस लुक कॅरी केला आहे. ज्यामध्ये तिने तेच डेनिम जॅकेट आपल्या लुकमध्ये वापरत बोल्डनेसचा तडका दिला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/प्रिया बापट)
प्रियाने याआधी देखील काही फोटो शेअर केले होते, ज्यातून तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/प्रिया बापट)
अभिनेत्री आपल्या या बोल्ड अँड बिनधास्त लुकने सर्वांनाच घायाळ करत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/प्रिया बापट)
प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/प्रिया बापट)
प्रिया नेहमीच नवनवीन फोटोशूटमधले फोटो शेअर करत आली आहे. तिच्या प्रत्येक लुकप्रमाणेच तिच्या कामातही नेहमी विविधता पाहायला मिळते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/प्रिया बापट)
याआधी प्रियाने अशाप्रकारे समर स्पेशल ब्रालेट लुक शेअर करत सर्वांना थक्क केलं होतं. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/प्रिया बापट)
चाहत्यांसोबतच कलाकारांनीसुद्धा कमेंट्स करत अभिनेत्रीच्या फोटोंना दाद दिली आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत.