अभिनेत्रीने कॅप्शन देत एक शायरी लिहलीय, ''तेरे नशे में हूँ मैं चूर जिस जोग कहे रम जाऊँ मैं..।तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूरतू जो भी कहे बन जाऊँ मैं । #जोगन #prajakttamali' असं म्हणत अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. सध्या तरी प्राजक्ता स्वतः च्याच प्रेमात पडलेली दिसून येत आहे.