मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » PHOTO : पूजा सावंतचा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार, नवं फोटोशूट चर्चेत!

PHOTO : पूजा सावंतचा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार, नवं फोटोशूट चर्चेत!

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे.