'ओनम' हा दक्षिण भारतातील एक महत्वाचा सण आहे. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतो अशी मान्यता आहे.
हा सण तब्बल १० दिवस साजरा केला जातो. या सणाचा दहावा दिवस फारच खास असतो. त्याला 'थिरुवोनम' असं म्हटलं जातं.
दरम्यान मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामतनेसुद्धा ओनम' हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे.