तिनं देखील करिअरच्या सुरुवातीस अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एका रात्रीत तिला इतकी प्रसिद्धी मिळाली नाही पण समिक्षक, प्रेक्षक, निर्माते सर्वजण तिच्या यशाचा आलेख प्रियांकाशी तुलना करुन पाहातात. त्यामुळं तिचं बॉलिवूडमधील करिअर संपलं. (Meera Chopra/Instagram)