advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप

‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप

‘मला स्ट्रॉन्ग पर्सनालिटी असलेले पुरुष आवडतात’; अभिनेत्रीनं केला खुलासा

  • -MIN READ

01
बिग बॉस या रिअलिटी शोमुळं चर्चेत आलेली निक्की तांबोळी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. (Nikki Tamboli/Instagram)

02
वादग्रस्त वक्तव्यांमुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं आहे. यावेळी देखील असंच एक खळबळजनक वक्तव्य निक्कीनं केलं आहे. (Nikki Tamboli/Instagram)

03
सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार यानं तिला जबरदस्तीनं किस केलं असा आरोप तिनं केला आहे. (Nikki Tamboli/Instagram)

04
सिद्धार्थ खन्नाला दिलेल्या मुलाखतीत निक्कीनं जान कुमारसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. (Nikki Tamboli/Instagram)

05
ती म्हणाली, “जान मला बिलकूल आवडत नाही. तो स्वभावानं चांगला असेल. पण माझ्या टाईपचा नाही. मला स्ट्रॉन्ग पर्सनालिटी असलेले पुरुष आवडतात.” (Nikki Tamboli/Instagram)

06
“त्यानं मला अनेकदा प्रपोज केलं आहे. एकदा दर त्यानं जबरदस्तीनं मला किस देखील केलं होतं.” असा आरोप निक्कीनं या मुलाखतीत केला. (Nikki Tamboli/Instagram)

07
निक्की आणि जान कुमार बिग बॉस या शोमध्ये झळकले होते. या शोमध्ये दोघांच्या केमिट्रीची चर्चा देखील झाली होती. परंतु शोमधून बाहेर पडताच निक्कीनं ते केवळ स्क्रिप्टचा भाग असल्याचं सांगितलं. (Nikki Tamboli/Instagram)

08
जानला माझ्याबाबतीत गैरसमज झालाय माझं त्याच्यावर प्रेम नाही तो केवळ माझा मित्र आहे. असं स्पष्टीकरण शोमधून बाहेर पडताच निक्कीनं दिलं होतं. (Nikki Tamboli/Instagram)

09
निक्कीच्या आरोपांवर जाननं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. (Nikki Tamboli/Instagram)

10
निक्कीनं दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्री एक वेगळी ओळख निर्माण केली असून तिने ‘कंचना 3’ (Kanchana 3), ‘चिकती गदिलो चितकोतुडु’ आणि ‘थिप्पारा मीसम’ अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Nikki Tamboli/Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • बिग बॉस या रिअलिटी शोमुळं चर्चेत आलेली निक्की तांबोळी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. (Nikki Tamboli/Instagram)

    MORE
    GALLERIES