फिल्ममेकर तिग्मांशू धुलिया देखील आपल्या मित्राला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. इरफानने जरी जगाचा निरोप घेतला असला तरी त्याच्या अभिनयाचा, चित्रपटांचा खजिना तो सर्वांसाठी ठेवून गेला आहे. त्याचा जीवनप्रवास प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत. (फोटो सौजन्य- Viral Bhayani)