मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Mrunmayee Deshpande ने रिक्रिएट केला बालगंधर्व यांचा लुक, पाहा Photos

Mrunmayee Deshpande ने रिक्रिएट केला बालगंधर्व यांचा लुक, पाहा Photos

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ तर कानात झुमके यासोबतच गळ्यातीला पारंपारिक दागिने असा मृणमयीचा पारंपारिक लुक चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.